विशेष म्हणजे डॅनियिली सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनची खास दोस्त आहे.
दिव्यमराठी वेब टीम
Jun 27,2017 09:43:00 AM ISTस्पोर्ट्स डेस्क- इंग्लंडची सुंदर महिला क्रिकेटर डॅनियिली व्याट भले ही भारतीय महिला टीमविरूद्धच्या पहिल्या मॅचमध्ये काही विशेष करू शकली नसली तरी, क्रिकेट जगतात ती आपल्य परफॉर्मन्स पेक्षा जास्त सोशल लाईफच्या कारणाने चर्चेत राहिली आहे. ती हीच क्रिकेटर आहे जी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या प्रेमात पडली होती आणि त्याला जाहीर लग्नासाठी प्रपोज केले होते. विशेष म्हणजे डॅनियिली सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनची खास दोस्त आहे. असे केले होते विराटला प्रपोज...
- डॅनियिलीने 2014 मध्ये विराटच्या एका धुव्वांधार इनिंगनंतर आपल्या ट्विटर अकाउंटवर विराटप्रती आपले प्रेम जाहीर केले होते. तिने ट्विटरवर थेट लिहलेकी, 'कोहली मॅरी मी'.
- या ट्विटनंतर हजारों इंडियन्सनी कमेंट करत हे टि्वट रिट्वीट केले होते. काही लोकांनी डॅनियिलीला सांगितले की, असे कधीच होऊ शकणार नाही कारण विराटची पहिली पसंत अनुष्का शर्मा आहे.
- यानंतर डॅनियिली एक मॅच दरम्यान विराटला भेटायला पोहचली होती व त्याला भेटल्यावर अनेक फोटो त्याच्यासोबत क्लिक केले होते.

सचिनच्या मुलासोबत फ्रेंडशिप-
- डॅनियिली सचिनच्या मुलाच्या वयापेक्षा खूप मोठी आहे मात्र ती त्याला आपला खास मित्र मानते. दोघांची भेट तेव्हा झाली होती जेव्हा सचिन अर्जुनसोबत इंग्लंडला पोहचला होता. यानंतर डॅनियिलीने अर्जूनसोबतचे अनेक फोटोज सोशल मीडियाात शेयर केले आहेत. - आपल्याला माहित असेलच की, अर्जुन मागील काही वर्षापासून इंग्लंडमध्ये क्रिकेटचे ट्रेनिंग घेत आहे.
डॅनियिलीचे 85 टक्के इंडियन फॉलोअर्स-
- डॅनियिलीने नंतर सांगितले की, विराटच आवडतोच पण लग्नाबाबतचे टि्वट असेच माज-मजाकमध्ये केले होते.
- तिने सांगितले की, या टि्वट नंतर हजारों इंडियन फॅन्सनी मला फॉलो करणे सुरु केले. डॅनियिलीचे म्हणणे आहे की, तिचे जे काही फॅन फॉलोअर्स आहेत त्यातील 85 टक्के फॉलोअर्स इंडियन आहेत.
- तिने सांगितले की, या टि्वट नंतर हजारों इंडियन फॅन्सनी मला फॉलो करणे सुरु केले. डॅनियिलीचे म्हणणे आहे की, तिचे जे काही फॅन फॉलोअर्स आहेत त्यातील 85 टक्के फॉलोअर्स इंडियन आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, डॅनियिली व्याटचे पर्सनल लाईफ फोटोज आणि काही फॅक्ट्स...