आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • THREE TIME OLYMPIAN SUZY FAVOR HAMILTON TURNED INTO ESCORT

जिच्या नावावर दिले जात होते अवॉर्ड, तिच निघाली हायप्रोफाईल कॉलगर्ल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑलिंम्पिकमध्ये सहभागी होणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. ऑलिंम्पिकमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंना समाजात रोल मॉलेड म्हणून बघितले जाते. पैसा आणि प्रसिद्धी त्यांना अगदी सहज मिळते. अमेरिकासारख्या देशांमध्ये अशा खेळाडूंना सन्मानाचे स्थान दिले जाते. त्यांच्या नावावर ज्युनिअर खेळाडूंना अवॉर्ड दिले जातात.

अमेरिकेची महिला धावपटू सूजी फेवर हेमिल्टन हिने अवघ्या नवव्या वर्षी अ‍ॅथलेटीक टॅ्रकवर पाऊल ठेवून आपल्यातील क्षमता सिद्ध केली. १९८९ मध्ये झालेल्या जागतिक विद्यापिठ स्पर्धेत बहुतांश मेडल तिने पदरात पाडून घेतले. १९९६ मध्ये ती अमेरिकेकडून ऑलिंम्पिकमध्ये सहभागी झाली. येथेही तिने अनेक मेडल्स जिंकले. तिने अमेरिकेकडून चक्क तीन वेळा ऑलिंम्पिकमध्ये भाग घेतला.

परंतु, तिची खासगी माहिती जेव्हा उजेडात आली तेव्हा सगळे आश्चर्यचकित झाले. ती एका हायप्रोफाईल कॉलगर्ल असल्याचे सिद्ध झाले आहे. अमेरिकेतील एक मोठ्या सेक्स रॅकेटसोबत ती जुळलेली होती. ती एका तासासाठी ६०० डॉलर तर संपूर्ण दिवसासाठी ६ हजार डॉलर घेत होती.

यानंतर तिच्या नावावर जाहीर करण्यात आलेले अवॉर्ड, मागे घेण्यात आले.


या महिला धावपटूची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...