आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tiger Woods Confirms Relationship With Olympic Skier Lindsey Vonn

PHOTOS: टायगर वूड्स पडला पुन्‍हा प्रेमात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्‍टार गोल्‍फपटू आणि जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू असलेल्‍या टायगर वुड्स पुन्‍हा प्रेमात पडला आहे. सध्‍या आपल्‍या नवीन 'रिलेशन'शीपमुळे तो पुन्‍हा चर्चेत आला आहे.

अनेक महिलांशी विवाहबाह्य संबंध बसल्‍याचे उघड झाल्‍यानंतर वूड्सची मोठी नाचक्‍की झाली होती. वूड्सच्‍या या कृत्‍याला वैतागून त्‍याची पत्‍नी एलिन नोरदेग्रेनने घटस्‍फोटही घेतला आहे. असे असतानाही वूड्स काही सुधारलेला नाही. तो पुन्‍हा प्रेमात पडला आहे.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या वूड्सच्‍या नव्‍या 'रिलेशनशीप' बाबत...