आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sri Lankan Cricketer Tillakaratne Dilshan And Controversy With His First Wife Nilanka

B\'DAY: सौंदर्यवान पत्नीला तिलकरत्‍ने दिलशानने दिला होता घटस्‍फोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: पहिली पत्नी निलंका आणि मुलगा रेसांदू सोबत तिलकरत्ने दिलशान
‘पल्‍लू शॉट’ शॉट्ससाठी आणि धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिध्‍द असलेला श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान आज 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्‍याचे खासगी आयुष्‍य वादातीत राहिले आहे.
दिलशान चा जन्म 14 ऑक्टोबर 1976 रोजी कलुतारामध्ये झाला.

पहिल्‍या पत्नीला दिला घटस्‍फोट
दिलशान आणि पहिली पत्नी निलंकामध्‍ये सर्वकाही ठीक सुरु असतानाच 'प्लेइंग बिझनेस गेम' (आयपीएल) चे वादळ सुरु झाले. आणि दिलशानच्‍या जीवनातही वादळ उठले. दिलशानने अचानक पहिली पत्नी निलंका आणि 4 चार वर्षांचा मुलगा रेसांदू पासून विलग होण्‍याचा निर्णय घेतला.
* अफवांचा उत
निलंकाचे दिलशानचा मित्र उपुल थरंगा सोबत अफेयर असल्‍याच्‍या अफवांनी नंतर जोर धरला होता. तर काही जणांची असे मत होते की, दिलशानचे अभिनेत्री थिलिनी सोबत अफेअर सुरु आहे. दोघांच्‍याही अफेअरच्‍या खमंग चर्चा माध्‍यमात येत होत्‍या.
* मुलाचा सहा वर्षांपासून एकटीच करते सांभाळ
घटस्‍फोटानंतर निलंका मुलगा रिसांदूची एकटीच काळजी घेते. 2 सप्‍टेंबर रोजी रिसांदूच्‍या 11 व्‍या वाढदिवसानिमित्‍त तिने सोशल साइटवर तिची व्‍यथा मांडली होती.
द्यावी लागते पोटगी
निलंकाने 2013 मध्‍ये दिलशानला श्रीलंकेच्‍या कोर्टात खेचले. मुलाचा सांभाळ करण्‍यासाठी दिलशान निलंकाला कोर्टाच्‍या आदेशान्‍वये दरमहा एक लाख 25 हजार रुपये खावटी देतो. सध्‍या दिलशान अभिनेत्री थिलिनीसोबत राहतो. त्‍यांना एक मुलगीही आहे.
भारतीय अभिनेत्रीसोब‍तही होते अफेअर
भारतीय अभिनेत्री नुपुर मेहताने 2012 मध्‍ये तिलकरत्ने दिलशान लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता. तिच्‍या मते, 2009 पासून दोघांमध्‍ये अफेअर होते.
झिम्बाब्वेमध्‍ये रेप केल्‍याची अफवा
श्रीलंकन संघ झिम्बाब्वे दौ-यावर असताना दिलशान आपले सहकारी जीवन मेंडिस आणि दिलहरा फर्नांडोसोबत नाइट क्लबमध्‍ये गेला होता. तेथे एका 17 वर्षीय मुलीवर बलात्‍कार केल्‍याचा या तिघांवर आरोप होता.
पुढील स्‍लाइडवर पाहा, निलंका आणि दिलशान यांच्‍या सहजीवनाची छायाचित्रे....