आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tokyo 2020: New Kasumigaoka National Stadium Designs

6600 कोटींच्या खर्चातून साकारणार हे आश्चर्य, जे बघून फिटणार डोळ्यांच पारणं

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्‍ट्रीय ऑलिम्पिक कमिटीद्वारे शनिवारी रात्री जपानची राजधानी टोकियोला ऑलिम्पिक 2020चे यजमानपद देण्‍यात आल्‍याची घोषणा करण्‍यात आली. या घोषणेबरोबरच जपानमध्‍ये एकच जल्‍लोष झाला. 1964 साली ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवणा-या जपानने आता 2020च्‍या खेळाच्‍या या महाकुंभाची तयारीही सुरू केली आहे. यामध्‍ये सर्वात आधी जपानच्‍या ऑलिम्पिक स्‍टेडिअमचे डिझाईन फायनल करण्‍यात आले आहे.

स्‍टेडिअमसाठी ब्रिटनचे आर्किटेक्‍ट जाहा हमीद यांच्‍या डिझाईनला आयोजन समितीने हिरवी झेंडी दाखवली आहे. 2019पर्यंत या स्‍टेडिअमची उभारणी होईल असे सांगण्‍यात येते. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून वाचा स्‍टेडिअमच्‍या डिझाईन आणि त्‍याच्‍या खासीयतबद्दल