आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 10 Batsman Of IPL With Most Number Of Sixes In Tournament

IPL चे सिक्सर किंग: ख्रिस गेल आहे पहिल्या क्रमांकावर, टॉप-10 मध्ये 7 भारतीय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट डेस्कः क्रिकेटमधील सर्वात आवडीचे टूर्नामेंट म्हणजे IPL. 8 एप्रिलपासून आयपीएल सुरू होत आहे. या नव्या सिझनची सर्वच जण आतूरतेने वाट पाहात आहेत. यामध्ये क्रिकेट फॅन्सना सर्वात जास्त पाहायची आहे ती म्हणजे ख्रिस गेल, वीरेंद्र सगवाह, ब्रेंडन मैक्कुलम आणि सुरेश रैना यांची धडाकेबाज फलंदाजी. वर्ल्ड कप 2015 मध्ये वेगाने द्विशतक झळकावणारे ख्रिस गेलने आयपीएलमध्ये यापूर्वीही चांगली खेळी करून दाखवली आहे. जेव्हा गेलची बॅट तळपते तेव्हा सर्वच गोलंदाज फिके पडतात. आयपीएलमध्ये त्यांच्या नावावर सर्वात जास्त सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आहे.

टॉप 10 मध्ये 7 भारतीय
सिक्स मारण्यात भेलेही ख्रिस गेल टॉपवर असेल. मात्र TOP10 खेळाडूंमध्ये 7 खेळाडू हे भारतीय आहेत. यामध्ये सुरेश रैना आणि त्यानंतर रोहित शर्मा. विनिंग सिक्स मारण्यासाठी प्रसिध्द असलेले चेन्नई सुपरकिंग्जचे कर्णधार महेंद्र सिंग धोनी 6 व्या क्रमांकावर आहेत. Divyamarathi.com आज तुम्हाला सांगणार आहे सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या TOP10 खेळाडूंबद्दल...
पुढील स्लाईडवर पाहा, कोण कोण आहे सर्वाधीक सिक्स मारणाऱ्या TOP10 खेळाडूंमध्ये...