आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा विश्‍वाला ग्‍लॅमरचा तडका, या चेह-यांनी पाडली जगाला भुरळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा वाहिन्‍यांनी सध्‍याच्‍या खेळाची परिभाषाच बदलून टाकली आहे. क्रीडा स्‍पर्धांच्‍या थेट प्रक्षेपणाशिवाय प्री आणि पोस्‍ट मॅच प्रोग्रॅमबरोबरच न्‍यूज बुलेटिनने जगभरातील खेळांची लोकप्रियता वाढवण्‍यात महत्‍वाची भूमिका निभावली आहे.

खेळाला ग्‍लॅमर टच देणे म्‍हणजे त्‍या खेळाची लोकप्रियता वाढवण्‍याची ही एक रणनीती असते. यामुळे सर्वच क्रीडा वाहिन्‍यांवर सुंदर चेह-यांची संख्‍या वाढतच चालली आहे. जाणून घेऊयात क्रीडा विश्‍वातील काही असे चेहरे ज्‍यांनी वाढवले खेळांचे सौंदर्य...