आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Top 10 Glamorous Female Coach In Sports Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीचर्स डे SPL: जाणून घ्‍या, क्रीडाजगतातील 10 ग्‍लॅमरस कोच; ज्‍यांनी घडविले दिग्‍गज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून - प्रोफेशनल रेसलर कोच नतालिया, निक्‍की आणि ब्राई बेला)

आज 5 सप्‍टेंबर रोजी भारतामध्‍ये 'शिक्षक दिन' मोठ्या आनंदाने साजरा करतात. आपल्‍या आदरणीय गुरुंना शिष्‍यगण शुभेच्‍छा देतात. त्‍यांचे आशिर्वाद घेतात. क्रीडाजगतामध्‍येसुध्‍दा गुरुंना अत्‍यंत महत्‍व आहे. गुरुविणा ज्ञान मिळविणे अशक्‍य आहे.
गुरंविन जगी थोर काय? अशा आशयाचे आपल्‍याकडे वचन आहे. खरोखरच ज्ञान प्राप्‍त करायचे असेल तर गुरुची आवश्‍यकता असते. क्रिकेटचा महानायक सचिन तेंडुलकर सुध्‍दा त्‍याच्‍या प्रशिक्षकांना नेहमीच मान देतो.आज आम्‍ही तुम्‍हाला ग्‍लॅमरस गुरुंविषयी सांगणार आहोत.
खेळ आणि ग्‍लॅमरस यांचा पुर्वीपासून जवळचा संबंध राहिला आहे. पूर्वी गुरुंचे नाव काढतातच आपल्‍या डोळ्यासमोर भगवे वस्‍त्र परिधान केलेला कुणी महाऋषी उभा राहायचा आता मात्र गुरुही स्‍टायलिश राहायला लागले आहेत.
फुटबॉलमध्‍ये हेलेना कोस्‍टा, इरान पुरुष संघाची कोच तिहाना नेमसिस आणि रशियाची बास्‍केटबॉल प्रशिक्षक बेकी हेमोन यांच्‍यासह अशी कित्‍येक नावे आहेत. ज्‍यांनी क्रीडजगतामध्‍ये आपल्‍या नावाची वेगळी छाप पाडली आहे.
बेला ट्विंसची प्रशिक्षक आहे नतालिया
WWE ची रेसलर निक्‍की आणि ब्राई बेला यांना नतालियाने प्रशि‍क्षित केले आहे. ज्‍यामुळे त्‍यांनी आपल्‍या प्रतिभेच्‍या जोरावर महत्‍वपूर्ण किताब मिळविले आहेत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, मलिला ग्‍लॅमरस कोच कोणत्‍या संघाला देतात प्रशिक्षण