आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Top 10 Hotels Where Cricket Players Stay In India, World Tourism Day

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : भारतातील 10 लग्‍झरी हॉटेल्‍स, सामन्‍यावेळी येथे राहतात क्रिकेटपटू!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हॉटेल ट्राईडेंट, मुंबई)
बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) जगातील श्रीमंत क्रिकेट मंडळ आहे. भारतीय क्रिकेटपटूवर पैसा खर्च करण्‍यात ते कसलीही कमी करत नाही. क्रिकेट सामन्‍यादरम्‍यान बीसीसीआय खेळाडूंना सर्व सुविधांनी युक्‍त अशा हॉटेलमध्‍ये ठेवते.

येत्या 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन आहे. यानिमित्ताने आम्ही तुम्हाला दाख‍वणार आहोत क्रिकेटपटूंच्‍या आवडत्‍या हॉटेल्‍स..

क्रिकेटपटूंच्‍या आवडत्‍या हॉटेल्‍स..
दिल्लीमध्‍ये आयटीसी मौर्य शेरेटन, रेडिशन ब्लू, मुंबईमध्‍ये होटेल ट्राईडेंट, मॅरिएट, बेंगलुरुमध्‍ये गार्डियन भारतीय क्रिकेटपटूंच्या आवडत्‍या हॉटेल्‍स आहेत. रांचीमध्‍ये आईपीएल असो अथवा कोणताही सामना असो, क्रिकेटर्स होटेल रेडिशन ब्लू मध्‍येच राहतात.
पुढील स्‍लाइडवर पाहा, भारतातील लग्‍झरीयस हॉटेल्‍स