आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WI विरूद्ध सर्वात जास्त शतके ठोकणारे भारतीय, 11 व्या नंबरवर सचिन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- वेस्ट इंडीज दौ-याची सुरूवात भारतीय संघाने सराव सामन्याने केली आहे. धवन, रोहित, राहुलने अर्धशतके ठोकून आपण चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले आहेत. कसोटी सामन्यात यांच्या बॅटमधून शतके झळकू शकतात. काय तुम्हाला माहित आहे वेस्ट इंडीजविरूद्ध सर्वाधिक शतके कोणत्या कोणत्या भारतीय फलंदाजांनी काढली आहेत?. मात्र, या यादीत दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर टॉप 10 च्या यादीतही नाही. तो 11 व्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे 1 नंबर असलेल्या फलंदाजाने 13 शतके ठोकली आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, वेस्ट इंडीजविरूद्ध सर्वात जास्त शतके ठोकणा-या टॉप 10 भारतीय खेळाडूची यादी आणि जानून घ्या कोण आहेत दिग्गज टॉपवर....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...