आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या टेनिस ललनांच्‍या जलव्‍यासमोर पुरूष खेळाडूही पडले फिके...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा जगतात लॉन टेनिस एका असा खेळ आहे जिथे महिला आणि पुरूष खेळाडूंच्‍या लोकप्रियतेत जास्‍त अंतर नाही. आता तर कमाईमध्‍येही या टेनिस क्विन पुरूषांच्‍या मागे नाहीत.

खेळाडूंसाठी काम करणारी संस्‍था वेल्‍थ एक्‍सने नुकताच जारी केलेल्‍या दहा सर्वात श्रीमंत टेनिस खेळाडूंच्‍या यादी जारी केली आहे. त्‍यामध्‍ये पाच महिला खेळाडूंचा समावेश आहे. वेल्‍थ एक्‍सच्‍या मते, सर्वात श्रीमंत टेनिस खेळाडू रॉजर फेडरर असून रशियाची सुंदरी मारिया शारापोव्‍हा तिस-या क्रमांकावर विराजमान आहे. फोटोंच्‍या माध्‍यमातून पाहा टेनिस जगतातील दहा सर्वात श्रीमंत स्‍टार्स आणि कोणत्‍या ललनेने या क्रमवारीत मिळवले आहे स्‍थान...