आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 10 Richest Highest Paid Women Footballers 2014, The Most Richest Female Footballers

रोनाल्‍डो अन् मेस्‍सीसुध्‍दा या महिला फुटबॉलपटूसमोर फेल, सर्व म्‍हणतात \'लीजेंड\'!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - ब्राझीलची मात्रा)
फुटबॉलचे नाव काढताच आपल्‍या तोंडून पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्टियानो रोनाल्‍डो, अर्जेंटिनाचा लियोनेल मेस्‍सी, ब्राझीलचा नेमार अशी दिग्‍गज फुटबॉलपटूंची नावे बाहेर पडतात. परंतु या सर्वांपेक्षा एक महिला फुटबॉलपटू सरस ठरत आहे. ती म्‍हणजे ब्राझीलची मात्रा.
रोनाल्‍डोने आतार्यंत 114 सामन्‍यामध्‍ये 50 गोल, मेस्‍सीने 93 सामन्‍यामध्‍ये 42 आणि नेमारने 54 सामन्‍यामध्‍ये 35 गोल केले आहेत. परंतु यांचे रेकॉर्ड ब्राझीलच्‍या महिला फुटबॉलपटूने तोडले आहे. तिने 73 सामन्‍यामध्‍ये 82 गोल नोंदवले आहेत.

कमाईमध्‍ये नंबर वन
गोल नोंदवण्‍यात प्रथम क्रमांकावर असलेली मात्रा कमाईमध्‍ये सुध्‍दा नंबर वन आहे. तिची वर्षभराची मिळकत दोन कोटी 45 लाख रुपयांच्‍या जवळपास आहे.

कमाईमध्‍ये टॉप 10 महिला फुटबॉलपटू
* ब्राजीलची मात्रा: 4 मिलियन यूएस डॉलर (जवळपास 2 कोटी 45 लाख रुपए)
* मॅक्सिकोची कॅसिला सेंटियागो: 3.78 मिलियन डॉलर (जवळपास 2 कोटी 31 लाख रुपए)
* अमेरिकाची एबी वॉमबॅक: 1.9 मिलियन डॉलर (जवळपास एक कोटी 16 लाख रुपए)
* अमेरिकाची एलेक्स मॉर्गन: 70 हजार डॉलर (जवळपास 43 लाख रुपए)
* अमेरिकाची हिथर मीट्स: 70 हजार डॉलर (जवळपास 43 लाख रुपए)
* अमेरिकाची हिथर ओ राइली: 65 हजार डॉलर (जवळपास 40 लाख रुपए)
* अमेरिकाची सिडनी लेरॉक्स: 60 हजार डॉलर (जवळपास 37 लाख रुपए)
* कनाडाची अंद्रिना लियोन: 40 हजार डॉलर (जवळपास 25 लाख रुपए)
* कनाडाची रिहाना विलकिन्सन: 60 हजार डॉलर (जवळपास 37 लाख रुपए)
* अमेरिकाची सारा हॉफमॅन : 25 हजार डॉलर (जवळपास 16 लाख रुपए)
पुढील स्‍लाइडवर पाहा, सर्वांधीक कमाई करणा-या टॉप10 महिला फुटबॉलपटूंची छायाचित्रे...