आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला टेनिसचे TOP 18 क्षण, जे इंटरनेटवर येताच झाले HIT

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन ओपनची उत्‍सुकता आता चांगलीच शिगेला पोचल्‍याचे दिसून येत आहे. टेनिसचे क्रेझी फॅन्‍स आता या टुर्नामेंटमध्‍ये रोज होणा-या अनपेक्षित बदलाचा आनंद लुटत आहेत. या टुर्नामेंटने आता चांगलीच रंगत धरली आहे.

टेनिसमध्‍ये मीडिया कव्‍हरेजदरम्‍यान महिलांबरोबरील वाईट वर्तुणूकीचा विषय कायम चर्चेत राहिलेला आहे. लंडन ऑलिम्पिकदरम्‍यान एका प्रसिद्ध ब्रॉडकास्‍टरने महिला खेळाडूंचा अश्‍लील व्हिडिओ रिलिज करून खळबळ माजवली होती. परंतु, टेनिस स्‍टार्स फक्‍त ऑलिम्पिकच नव्‍हे तर इतर ठिकाणीही यांचा बळी घेतला जातो.

कॅमेरामन तर महिला खेळाडूंच्‍या चुकीची मोठया उत्‍सुकतेने वाट पाहत असतात. जेव्‍हा हा फोटो ते इंटरनेटवर टाकतात, तेव्‍हा लाखो युजर्स त्‍यावर तुटून पडतात. आम्‍ही तुम्‍हाला महिला टेनिस जगतातील असेच काही टॉप फोटो दाखवणार आहोत जे इंटरनेटवर कमालीचे हिट झाले आहेत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, महिला टेनिस स्‍टार्सचे OOPS मूव्‍हमेंट्स, जे इंटरनेटवर वायरसप्रमाणे पसरले आहेत...