आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Triple H One Of The Most Powerful Wrestler Of WWE

WWE च्‍या 'रिंग चा किंग' आहे हा पैलवान, याला अंडरटेकर-खलीसुध्‍दा घाबरतात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE मध्‍ये 'द रिंग ऑफ किंग' नावाने प्रसिध्‍द असलेला ट्रिपल-एचला भलेभलेही घाबरतात. त्‍याच्‍या महाकाय शरीरापुढे आणि जोरदार ठोशांसमोर अंडरटेकर आणि खलीसुध्‍दा त्‍याला घाबरायचे.
सहा फुट चार इंच उंचपूर्ण शरीरयष्‍टी असलेला ट्रिपल-एच एकमेव पैलवान आहे की,ज्‍याने 'रेसल मानिया', 'द रिंग ऑफ किंग', आणि 'रॉयल रंबल' मध्‍ये किताब मिळविले आहेत. हॅवी वेट प्रकारात खली पराभूत केल्‍यापासून त्‍याला 'द रिंग ऑफ किंग' नावाने संबोधल्‍या जाऊ लागले.
ट्रिपल-एच WWE चे कार्यकारी अध्‍यक्ष्‍ा आहे. पत्‍नी स्‍टेफनी चीफ ब्रँड ऑफिसर आहे. स्‍टेफनीचे वडील विंसी मॅकमहोन WWEचे अध्‍यक्ष असून भाऊ पंच आहे. स्‍टेफनी सुध्‍दा माजी पैलवान आहे.
ट्रिपल एचने आतापर्यंत 23 किताब जिंकले असून पाच वेळ हॅवीवेट प्रकारात चॅम्पियन होण्‍याचा विक्रम त्‍याच्‍या नावावर आहे.
चित्रपटात साकारली भूमिका
ट्रिपल एचने काही चित्रपटातही भूमिका साकारली आहे. ते चित्रपट पुढील प्रमाणे -
* 1998: पॅसिफिक ब्ल्यू
* 1998: द ड्रियू कॅरी शो
* 2001: MAD tv
* 2004: ब्लेड- ट्रिनिटी
* 2005: द ब्राइने मॅक शो
* 2006: रेलेटिव स्ट्रेंजर्स
* 2011: द चॅपेरोन
* 2011: इनसाइड आउट
* 2012: स्कूबी-डू! रेसल मानिया मिस्ट्री
टोपननावे

> द कनेक्टिकट ब्ल्यूब्लड
> द सेरेब्रल असिन
> द गेम
> द किंग ऑफ द रिंग
(फोटोओळ - एका लढतीनंतर ट्रिपल एच आणि त्‍याची पत्‍नी स्‍टेफनी)
पुढील स्‍लाइडवर पाहा, ट्रिपल-एच आणि पत्‍नी स्‍टेफनीची निवडक छायाचित्रे..