आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Triple H Wife Stephanie Slaps Gain Brie Bella Latest News In Marathi

कारागृहातून सुटताच ट्रिपल-एच च्‍या पत्‍नीने केली हाणामारी, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - हाणामारी करताना ब्राऊ(वर) आणि खाली पडलेली स्‍टेफनी)
मियामी - WWE चे कार्यकारी अध्‍यक्ष ट्रिपल-एचची पत्‍नी स्‍टेफनीने कारागृहातून सुटताच पुन्‍हा एकवार नव्‍याने हाणामारी केली आहे. तिने रिंगमध्‍ये ब्राई बेलाला फाइटसाठी ललकारले. बेला रिंगच्‍या बाहेर असतानाच स्‍टेफनीने ब्रेलाला चपराक लगावली. त्‍यामुळे ब्रेला तोंडावर पडली. या अनऑफिशिअल फाइटदरम्यान दोघींचे भांडण सोडवणे फार अवघड गेले.
काही दिवसांपूर्वीच ब्रेलाला चपराक मारण्‍याच्‍या कारणावरुन स्‍टेफनीला मियामी पोलिसांनी अटक केली होती. आणि तिला कारावासही झाला होता.
समरस्‍लॅमसाठी केले होते चॅलेंज
माजी महिला पहिलवान स्‍टेफनीने ब्राई बेलाला रिंगमध्‍ये बोलावले. आणि समरस्‍लॅम(WWEचा इव्‍हेंट) साठी चॅलेंज केले. सोबतच चपराकीचे आरोप मागे घेण्‍याचीही अट घातली.
पुढील स्‍लाइडवर पाहा, स्‍टेफनी आणि ब्राईमध्‍ये झालेल्‍या लढतीचे छायाचित्रे आणि VIDEO (अंतीम स्‍लाइडमध्‍ये)