आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twenty 20 Cricket Ipl Best Bowlers This Season So Far

IPL 6: फक्‍त एका चेंडूत हे धुरंधर वाजवू शकतात गेलचा \'बँड\' !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी-20 मध्‍ये जसं चौकार आणि षटकार मारून वेगाने धावा बनवणे महत्‍वाचे असते. तेवढेच योग्‍यवेळी विकेट घेणेही महत्‍वाचे असते. आयपीएल-6 मध्‍ये आतापर्यंत झालेल्‍या 7 सामन्‍यांमध्‍ये 10 असे गोलंदाज आहेत जे स्‍वत:च्‍या हिंमतीवर सामन्‍याचा निकाल बदलवू शकतात.

ख्रिस गेल आणि किरॉन पोलार्ड वेगाने धावा बनवण्‍याबरोबर विरोधी संघावर दबावही बनवत असतात. अनेकवेळा असे होते की वेगाने धावा बनवणा-या खेळाडूलाच सामना‍वीराचा पुरस्‍कार देण्‍यात येतो. मात्र, टी-20 मध्‍ये मात्र यापेक्षा किफायतशीर गोलंदाजच महत्‍वाचा असतो.

सुनील नारायण, डेल स्‍टेन, अमित मिश्रा, मिचेल जॉन्‍सन आणि अझहर मेहमूद या हंगामातील अशीच काही नावे आहेत, जे आपल्‍या गोलंदाजीने सामन्‍याचा नूरच पालटवू शकतात.

www.divyamarathi.com ने 3 ते 7 एप्रिलपर्यंत झालेल्‍या टी- 20 सामन्‍यातील 10 असे धुरंधर गोलंदाज निवडले आहेत, जे सर्वात मोठे गेम चेंजर म्‍हणून सिद्ध होऊ शकतात.

पुढच्‍या स्‍लाईडला क्‍लीक करून जाणून घ्‍या या 10 गोलंदाजांच्‍या कामगिरीविषयी...