आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निशाण्यावर आता चीफ सिलेक्टर MSK प्रसाद, टि्वटरवर अशी काढली लाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- केवळ 6 टेस्ट आणि 17 वन डे खेळलेले माजी क्रिकेटर MSK प्रसाद टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर बनले आहेत. या निवडीनंतर MSK प्रसाद सोशल मीडियातील नेटिझन्सच्या निशाण्यावर आले आहेत. BCCI च्या या निर्णयाचे केवळ चेष्टाच सुरु नाही तर या निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. खासकरून प्रसादच्या निवडीनंतर नेटिझन्स विचारू लागले आहेत की,‘हे एमएसके प्रसाद आहेत कोण? काय ते व्यंकटेश प्रसादचे भाऊ आहेत?’
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, प्रसादसह सिलेक्शन कमेटीत निवड झालेल्या इतर सदस्यांबाबत सोशल मीडियात कशा आल्या कमेंट्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...