आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्याने धोनीला कर्णधारपदावरून हटविले, सोशल मीडियात आल्या अशा कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- एमएस धोनी आता IPL-10 मध्ये कर्णधार म्हणून दिसणार नाही. त्याच्या जागेवर रायजिंग पुणे सुपरजाईंट्स टीमचे कर्णधारपद ऑस्ट्रेलियाचा स्टीवन स्मिथकडे दिले गेले आहे. धोनी आतापर्यंतच्या सर्व 9 IPL सीजनमध्ये कर्णधार राहिला आहे. पहिल्या 8 सीजनमध्ये तो चेन्नई सुपर किंग्स टीमचा कर्णधार राहिला तर गेल्या वर्षी IPL-9 मध्ये नव्या पुणे टीमचा कर्णधार राहिला. दुसरीकडे, धोनीला आता कर्णधारपदावरून हटविताच सोशल मीडियात त्याच्या बाजूने प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, धोनीच्या कर्णधारपदाबाबत आलेल्या फॅन्सच्या कमेंट्स....
बातम्या आणखी आहेत...