आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twitter Trends On India Pakistan Big Match Of World Cup 2015

विश्‍वचषकातील पाकिस्‍तानच्‍या पराभवाने Social Media वर उडत आहे खिल्‍ली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताने आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सपशेल पराभव केल्यानंतर सोशल साइटवर याचे पडसाद उमटले आहेत. क्रीडाप्रेमींनी पाकिस्‍तानपटूंची चांगलीच खिल्ली उडविली आहे.
सामना सुरु होण्‍यापूर्वीच क्रीडाचाहत्‍यांनी भारत जिंकेल अशी खात्री होती. एका चाहत्‍याने तर मैदानात कर्णधार महेंद्र सिंह धोनीला 'बॉर्डर' चित्रपटातील सनी देओलच्‍या वेशामध्‍ये दाखविले होते.
पाकिस्‍तानमध्‍ये राग
पाकिस्तामध्‍ये पाक चाहत्‍यांनी घरातील टीव्‍ही फोडले आहेत. पाक पराभवचा राग जीव्‍हारी लागल्‍याने त्‍यांनी घरातील टीव्ही रस्त्यावर आणून बॅटने फोडीत आपला राग व्यक्त केला.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सोशल साइटवर कसा उडत आहे प‍ाकिस्‍तानी क्रिकेटपटूंची खिल्‍ली