आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रग्जमुळे टायसन मरणाच्या दारावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - जगातला माजी हेवीवेट चॅम्पियन आणि सुप्रसिद्ध बॉक्सिंगपटू माइक टायसन मद्य आणि ड्रग्जच्या सवयीमुळे मरणाच्या दारावर पोहोचला आहे. टायसनने स्वत: आपली चूक मान्य करताना म्हटले की, ‘मला एक सरळ आणि शांत जीवन व्यक्त करायचे आहे. मरण्याची माझी इच्छा नाही. मात्र, मी माझ्या व्यसनामुळे आज मृत्यूच्या दिशेने चाललो आहे. एक वेळ मी खूप वाईट व्यक्ती होतो. माझ्या जीवनात माझ्याकडून खूप चुका झाल्या. मला या सर्वांसाठी माफी दिली पाहिजे, जगायचे आहे,’ असेही त्याने म्हटले.