आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UFC Bantamweight CHAMP Ronda Rousey Latest News In Marathi

PICS: या सुंदर महिला पैलवानाला मोठ-मोठे मल्‍लही घाबरतात! UFC मध्‍ये वर्ल्ड नं.1

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्‍यूयार्क - वर्ल्ड नं. 1 ची महिला रेसलर रॉन्‍डा राऊसी ही अशी महिला रेसलर आहे, की जिने पुरुष मल्‍लांनाही चितपट केले आहे. कित्‍येक दिवसांपासून चर्चेत नसलेली रॉन्‍डा पुन्‍हा एकदा नव्‍या जोमाने कुस्‍तीच्‍या आखाड्यात उतरली आहे. तिचा पुढील सामना कोरियाच्‍या बेथे सोबत असणार आहे.
काही महिन्‍यांपूर्वी रॉन्‍डाने फास्‍ट अँड फ्युरियस या चित्रपटात तिने अभिनय केला होता. तिच्‍यसोबत डब्ल्यूडब्ल्यूईचे सुपर स्टार पैलवान ‘द रॉक’ (ड्वेन जॉनसन), विन डीजेल, लूकास ब्लॉक आणि जॉर्डन रेस्टर यांनी अभिनय केला होता.
एका फाइटमध्‍ये 55 लाख रुपयांची कमाई
रॉन्‍डाने एका फाईटमध्‍ये 55 लाख रुपयांची कमाई करुन एक जागतिक विक्रम तिच्‍या नावावर केला आहे. एवढी किंमत आतापर्यंत कोणत्‍याच महिला रेसलर ला मिळाली नाही. महिला रेसलरचे यूएफसी (अल्टीमेट फाइटिंग चैम्पियनशिप) चे सर्वाधीक किताब तिच्‍या नावावर आहेत.
आतापर्यंत रॉन्‍डा अपराजित आहे. ती एकदाही प्रतिस्‍पर्धकासोबत पराभूत झाली नाही.
पुढील स्‍लाइडवर पाहा, रॉन्‍डाची छायाचित्रे...