आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UFC Champion Ronda Rousey Busy In Expendables 3 Promotion Latest News In Marathi

रेसलर राउंडा राउसी सध्‍या \'एक्सपेंडेबल-3\' च्‍या प्रचारात व्‍यस्‍त, बघा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - यूएफसी (अल्टीमेट फाइटिंग चॅम्पियनशिप) मध्‍ये एकहाती राज्‍य करणारी राउंडा राउसी सध्‍या बहुचर्चित 'एक्सपेंडेबल-3' चित्रपटाच्‍या प्रमोशनमध्‍ये व्‍यस्‍त आहे.
चित्रपटाचा प्रचार करत असल्‍याचे काही छायाचित्रेही तिने सोशल साइट्सवर पोस्‍ट केली आहेत. तिच्‍या सोबत हॉलीवूड स्‍टार जेसन स्‍टाथम, आर्नोल्‍ड श्‍वार्जनेगरसह संपूर्ण स्‍टारकास्‍ट टीम चित्रपटाच्‍या प्रचारात मग्‍न आहे. हा बहूचर्चित चित्रपट 15 ऑगस्‍ट 2014 रोजी युएसमध्‍ये रिलीज होणार आहे.

द रॉकने दिली संधी
'एक्सपेंडेबल-3' या चित्रपटात अभिनय करण्‍याची भूमिका तिचा साथीदार रेसलर आणि हॉलीवूडमधील 'द रॉक' (ड्वेन जॉन्‍सन) ने संधी दिल्‍याचे ती सांगते.
स्‍टार कास्‍ट
चित्रपटामध्‍ये राऊसी व्‍यतिरिक्‍त हॉलीवूडचा सुपरस्‍टार सिलवस्‍टर स्‍टालोन, जेसन स्टाथम, जेट ली, एंटोनियो, वेस्ले स्निप्स, डोल्फ लुंडारगेन, मेल गिब्सन, हॅरिसन फोर्ड, बॉडीबिल्डिंग माजी वर्ल्ड चॅम्पियन आर्नोल्ड श्वार्जनेगर और डब्ल्यूडब्ल्यूई की चॅम्पियन नतालिया सुध्‍दा आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, आर्नाल्‍ड ग्रुप समवेत राउंसीचे क्षणचित्रे.....