आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांच्‍या अफेअरनंतर उमेश चढला बोहल्‍यावर, लंडनमध्‍ये केला होता हनिमून साजरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा स्‍टार वेगवान गोलंदाज उमेश शर्माचा शुक्रवारी (25 ऑक्‍टोबर) रोजी 26वा वाढदिवस होता. तसं पाहिलं तर प्रत्‍येक व्‍यक्‍तीच्‍या जीवनात त्‍याचा वाढदिवस महत्‍वाचा असतो. परंतु, उमेशचा यावेळचा बर्थडे थोडा खास असा आहे.

लग्‍नानंतर त्‍याचा हा पहिलाच वाढदिवस आहे. त्‍याने याचवर्षी आपली मैत्रिण तान्‍या वाधवाबरोबर लग्‍न केले. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा विदर्भ स्‍टार उमेश यादवची संपूर्ण लव्‍ह स्‍टोरी...