आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Under 20 Hockey Team Rocked By Coach Angat S Sex Scandal

SCANDAL: भारतीय हॉकीतील आणखी एक \'सेक्‍स\'कांड उजेडात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- जम्‍मू आणि काश्‍मीर अंडर-20 महिला हॉकी टीमचे प्रशिक्षक अंगद सिंग यांच्‍यावर खेळाडंनी शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे. अंगद सिंग यांना न्‍यायालयीन कोठडी मिळाल्‍यानंतर चंचलगुडा तुरूंगात 28 जानेवारीपर्यंत ठेवण्‍यात येणार आहे.

पंजाबच्‍या पाच खेळाडूंनी केलेल्‍या तक्रारीनुसार चंदानगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अंगद यांच्‍यावर आयपीसीचे कलम 354 आणि 506 अंतर्गत गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.

हॉकी प्रशिक्षकावर असा आरोप होण्‍याची ही पहिली वेळ नाही. तीन वर्षांपूर्वी जुलै 2010 मध्‍ये महिला हॉकी टीमचा सेक्‍सस्‍कँडल समोर आले होते. टीमची माजी कर्णधार रंजिताने तत्‍कालीन प्रशिक्षक एम के कौशिक यांच्‍यावर लैंगिक अत्‍याचाराचा आरोप केला होता.

भारतीय हॉकीमधील सर्वात मोठया सेक्‍स स्‍कँडलविषयी जाणून घेण्‍यासाठी पुढे क्लिक करा...