आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Us Open Tennis Live Pics Serena Williams Roger Federer

सेरेनाच्‍या स्‍टाईलसमोर सगळयांचाच निघतो दम अन् चांगल्‍या चांगल्‍यांनाचाही जातो तोल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्‍यूयॉर्क- राजकीय संकटापासून दूर जात अमेरिकन क्रीडा चाहते सध्‍या युएस ओपन (अमेरिकन ओपन) टेनिसचा आनंद घेत आहेत. स्‍थानिक खेळाडू सेरेना विल्‍यम्‍सला जितका पाठिंबा मिळत आहे. तितकाच पाठिंबा बेलारूसच्‍या व्हिक्‍टोरिया अजारेंकालाही मिळत आहे. अँडी मरेच्‍या प्रत्‍येक शॉटवर टाळया मिळत आहे. तर स्विस स्‍टार रॉजर फेडररच्‍या पराभवासाठी हळहळही व्‍यक्‍त होताना दिसते.

वर्षाच्‍या शेवटच्‍या ग्रँड स्‍लॅमचा प्रत्‍येक क्षण फुल्‍ल टू अ‍ॅक्‍शनने भरलेला आहे. आम्‍ही आतापर्यंत उत्‍कंठावर्धक झालेल्‍या काही सामन्‍यांचे फोटो एकत्रि‍त केले आहेत. काहींमध्‍ये चॅम्पियन खेळाडूंचा जलवा तर काहींमध्‍ये चॅलेंजर्सचा दम दिसतो. काहींच्‍या अ‍ॅक्‍शनवरून रिअ‍ॅक्‍शनही पाहायला मिळत आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून फोटोंमधून पाहा युएस ओपनमध्‍ये काय-काय करत आहेत आपले टेनिस स्‍टार...