आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच ऑलिम्पिक गोल्‍ड मेडल जिंकल्‍यानंतरही जंगलात भटकला होता हा चॅम्पियन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचा स्‍टार टेनिसपटू लिएंडर पेसने वयाच्‍या चाळीशीत ग्रँडस्‍लॅम जिंकून इतिहासात आपली नोंद केली आहे. या वयात खेळाडूने एकतर निवृत्ती घेतलेली असते किंवा तो एखादा व्‍यवसाय तरी करीत असतो. परंतु, लिएंडर पेस या सर्वांपेक्षा थोडासा वेगळा आहे.

लिएंडर पेसने आपल्‍या करिअरमध्‍ये असे अनेक कारनामे केले आहेत. बहुदा इतिहासात कोणाला हे शक्‍यही झाले नसेल. मग ती गोष्‍ट ग्रँडस्‍लॅम जिंकण्‍याची असो किंवा रूपेरी पडद्यावर आपली छाप सोडण्‍याची. पेसने प्रत्‍येक ठिकाणी चमकदार कामगिरी केलेली आहे.

या निमित्‍ताने आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत क्रीडा विश्‍वातील काही अशा चॅम्पियन्‍स बाबतीत ज्‍यांनी रूपेरी पडद्यावर फक्‍त उपस्थितीच दर्शवली नाही तर दोन्‍ही ठिकाणी एक नवा किर्तीमान स्‍थापित केला. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, ऑलिम्पिक चॅम्पियन कसा बनला टारझन आणि टेनिस किंगने हातात घेतली बंदूक...