आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAES SPCL: आठ वर्षांपासून लिव-इन रिलेशनशिपमध्‍ये आहे लिएंडर पेस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेट विश्‍वात भारताचे नाव सचिन तेंडुलकरने ज्‍यापद्धतीने गाजवले. अगदी त्‍याचप्रमाणे टेनिसमध्‍ये तिरंगा फडकवण्‍याचे काम लिएंडर पेसने केले आहे.टेनिस जगतात सर्वात वयस्‍कर ग्रँड स्‍लॅम विजेतेपदाचा कीर्तिमान स्‍थापन करणारा पेस 'वय' हे फक्‍त एक आकडयाचा खेळ असल्‍याचे मानतो.

मनुष्‍य यशाच्‍या शिखरावर जरी पोहोचला तरी दु:खाच्‍यावेळी तो एकटाच असतो. काहीशी अशीच परिस्थिती भारतीय टेनिस स्‍टार लिएंडर पेसची झाली आहे.

पेसच्‍या या यशावर आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत त्‍याच्‍या आयुष्‍याशी निगडीत खास 40 गोष्‍टी. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या कठीण परिस्थितीतून जात असलेल्‍या पेसच्‍या आयुष्‍याविषयी...