आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Usain Bolt And Mario Balotelli With Bikini Women In A Hot Tub For Puma Adve

चित्‍याच्‍या गतीने धावणा-या युसेन बोल्‍टचे मॉडेल्ससोबत बाथटबमध्‍ये फोटोशुट, पाहा PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - मॉडल्‍ससोबत बाथटबमध्‍ये धावपटू युसेन बोल्‍ट)
न्‍यूयार्क - जगातील सर्वांत वेगवान धावपटू युसेन बोल्‍ट सध्‍या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. युसेन बोल्‍ट पुमा (स्‍पोर्ट्स साहित्‍य कंपनी) साठी जाहिरातीमध्‍ये दोन मॉडेल्‍ससोबत बाथटबमध्‍ये विसावा घेत असल्‍याचे दिसत आहे. एक अशाच जाहिरातीमध्‍ये रिलॅक्‍स मुडमध्‍ये इटलीचा स्‍टार फुटबॉलर मारियो बालोटेलीसुध्‍दा दिसत आहे.

सोशल साइट्वर पोस्‍ट केली छायाचित्रे
राष्‍ट्रकुल स्‍पर्धेमध्‍ये 100 मीटर रिलेमध्‍ये सुवर्णपदक पटकावणा-या युसेन बोल्‍टने या जाहिरातीचे छायाचित्रे सोशल साइट्सवर पोस्‍ट केली आहेत. त्‍याच्‍या चाहत्‍यांनी फोटोला मोठ्याप्रमाणावर लाइक केले आहे. तर बालोटेलीनेसुध्‍दा आपली फोटो सोशल साइट्सवर शेअर केली आहेत. उल्‍लेखनिय म्‍हणजे बालोटेलीने गेल्‍या महिन्‍यात नेग्‍युशासोबत साखरपुड्याची छायाचित्रेही पोस्‍ट केली आहेत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, बोल्‍ट आणि बालोटेलीने सोशल साइट्सवर पोस्‍ट केलेली छायाचित्रे