आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टीचा शौकीन बोल्ट तरूणींसोबत खेळला होळी, वायरल झाले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डर्टी डान्स करताना उसेन बोल्ट... - Divya Marathi
डर्टी डान्स करताना उसेन बोल्ट...
त्रिनिदाद- जगातील तेजतर्रार जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट पार्टीचा किती शौकीन आहे हे आपल्या सर्वांना माहित असेलच. त्याने काही दिवसापूर्वीच आपल्या प्रायवेट जेटचे क्लबमध्ये रूपांतर केले. तसेच त्यात एक जोरदार पार्टी केली. आता तो ‘होळी पार्टी’ वरून चर्चेत आला आहे. पूर्णपणे रंगात उधळून गेलेल्या बोल्टचे फोटोज खूपच वायरल होत आहेत. रंगांसमवेत डान्स आणि ड्रिंक...
 
- बोल्टचे त्रिनिदाद कार्निवलमध्ये पार्टी करतानाचे फोटोज समोर आले आहेत.  या दरम्यान तो तरूणींवर रंगाची उधळण करताना दिसत आहे. 
- असे वाटत आहे की तो होळी खेळत आहे. मात्र, बोल्टने त्याच्या चेह-यावर कपडा टाकला होता मात्र, फॅन्सने त्याला अखेर ओळखलेच. 
- यानंतर बोल्टने तेथे फॅन्ससोबत डान्स करतानाही सेल्फी घेतल्या.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, बोल्टचे त्रिनिदाद कार्निवलमधील फोटोज...
बातम्या आणखी आहेत...