आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात मोठे टेनिस सेंटरच नव्‍हे, अमेरिकेची शानही आहे हे स्‍टेडिअम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षीच्‍या शेवटचे ग्रँडस्‍लॅम युएस ओपनमधील केवळ पुरूष एकेरीची अंतिम फेरीच शिल्‍लक आहे. ही लढत जागतिक क्रमवारीत अव्‍वल असलेल्‍या नोव्‍हान जोकोविच आणि स्‍पॅनिश स्‍टार राफेल नदाल यांच्‍यादरम्‍यान होणार आहे.

दुसरीकडे महिला एकेरीचे जेतेपद सेरेना विल्यिम्‍सने पुन्‍हा एकदा आपले वर्चस्‍व दाखवून दिले आहे. दुहेरीच्‍या सामन्‍यातही भारताचा टेनिस स्‍टार लिएंडर पेस आणि झेक रिपब्लिकनचा रादेक स्‍टेपनेकने किताब पटकावला आहे.

युएस ओपनचे आयोजन ऑर्थर एशसारख्‍या स्‍टेडिअमसमवेत एकूण 33 कोर्टचे हे सेंटर अमेरिकेची शानही आहे.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा काय आहे या सेंटरची खासीयत...