आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: यामुळे लाजीरवाणा झाला होता केव्हिन पीटरसन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅशेज 2012ची तिसरी कसोटी ओल्‍ड टॅफर्ड येथे खेळवण्‍यात येत आहे. मालिकेत 2-0ने पिछाडीवर असलेल्‍या ऑस्‍ट्रेलियन टीमने जबरदस्‍त पुनरामगन करताना पहिल्‍या डावात 527 धावा बनवल्‍या.

उत्तरादाखल यजमान इंग्‍लंडने मोठया मुष्किलीने फॉलोऑन वाचवत 368 धावांवर नांगी टाकली. फॉलोऑन वाचवण्‍यात केव्हिन पीटरसनचा खेळ महत्‍वाचा ठरला. पीटरसनने 113 धावा काढल्‍यामुळे इंग्लिश टीमची मानहानी होताहोता वाचली.

पीटरसन सध्‍या इंग्‍लंड टीममधील सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. डॅशिंग पर्सनॅलिटीचा पीटरसन आपल्‍या मनमोकळया स्‍वभावासाठीही कायम चर्चेत असतो.

बिग ब्रदर ब्‍युटी व्‍हेनेसा निम्‍मीबरोबरील त्‍याचे शॉर्टटर्म अफेअर खूप चर्चेत राहिले होते. फोटोंच्‍या माध्‍यमातून जाणून घ्‍या या शॉर्टटर्म अफेअरबाबत ज्‍यामुळे पीटरसनचे वैयक्तिक आयुष्‍य झाले लाजीरवाणे...