आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Very Tough To Avoid Defeat Match For Australia Says M Vijay

पराभव रोखणे ऑस्‍ट्रेलियासाठी कठीण- मुरली विजय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली- जबरदस्‍त फॉर्मात असलेला सलामीवीर मुरली विजयने ऑस्‍ट्रेलियाला पराभव रोखणे कठीण असल्‍याचे म्‍हटले आहे. चांगल्‍या लयीत असलेला भारत आपला सलग तिसरा विजय ही साकार करेल असा विश्‍वासही त्‍याने व्‍यक्‍त केला.

चौथ्‍या दिवसाचा खेळ संपल्‍यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्‍याने म्‍हटले, चेंडू पहिल्‍या दिवसापासून स्विंग होत होता. येथील परिस्थिती वेगळी आहे. चेंडू रिव्‍हर्स स्विंगही होत आहे. विकेट संथ झाली असून चेंडूही खाली राहत आहे. शेवटच्‍या दिवशी त्‍यांना कठीण जाईल. यावेळी त्‍याने शिखर धवनच्‍या खेळीचेही कौतूक केले.