आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LUCKY DHONI: माहीच्‍या करिष्‍म्‍याने अवघ्‍या सहा वर्षांत टीम इंडियाचे बदलले नशीब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाला पुन्‍हा एकदा महेंद्रसिंग धोनीच्‍या परिस स्‍पर्शाचा सुखद अनुभव आला. त्‍याच्‍या जादुई नेतृत्‍वाखाली टीम इंडियाने नवाच इतिहास रचला आहे. पावसाच्‍या अडथळयानंतरही यजमान इंग्‍लंडला त्‍यांच्‍याच जमिनीवर पराभूत करून धोनीने चॅम्पियन्‍स ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

2007मधील टी-20 विश्‍वचषकांत धोनीची जादू पहिल्‍यांदा चालली होती. त्‍यानंतर धोनी म्‍हणजे टीम इंडियाच्‍या तारणहारच ठरला. एकापाठोपाठ एक धोनीने टीम इंडियाची इतिहासात नोंद केली. विश्‍वकरंडक, टी-20 तसेच चॅम्पियन्‍स या तिन्‍ही स्‍पर्धा जिंकणारा एकमेव कर्णधार असा पराक्रम महेंद्रसिंग धोनीने केला आहे.

फोटोंच्‍या माध्‍यमातून जाणून घेऊयात लकी धोनीने कसा लिहिला टीम इंडियाच्‍या यशाचा इतिहास...