Home | Sports | From The Field | video of fastest fifty made by ajit agarkar

पाहा व्हिडिओ: आगरकरची तुफानी खेळी, चक्‍क 21 चेंडूमध्‍ये केले अर्धशतक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 14, 2011, 03:18 PM IST

अकरा वर्षापूर्वी आजच्‍या दिवशीच आगरकरने एक कारनामा केला होता. झिम्‍बाब्‍वे विरूद्वच्‍या सामन्‍यात त्‍याने फक्‍त 21 चेंडूमध्‍ये अर्धशतक लगावून विक्रम केला होता.

  • video of fastest fifty made by ajit agarkar

    सध्‍या चर्चेत असलेला अजित आगरकर एकेकाळी टीम इंडियाचा स्‍टार खेळाडू होता. त्‍याने गोलंदाजीबरोबर फलंदाजीमध्‍येही अनेक विक्रम केले आहेत. अकरा वर्षापूर्वी आजच्‍या दिवशीच आगरकरने एक कारनामा केला. झिम्‍बाब्‍वे विरूद्वच्‍या सामन्‍यात त्‍याने फक्‍त 21 चेंडूमध्‍ये अर्धशतक लगावले होते. अनेक वर्षांपासून अबाधित असलेला कपिल देवचा विक्रम त्‍याने मोडला. कपिल देवने 22 चेंडूमध्‍ये अर्धशतक लगावले होते. या खेळीत त्‍याने चार षटकार आणि सात चौकार मारले.
    अजित आगरकरची ती शानदार खेळी पाहा या व्हिडिओमध्‍ये...
    सौजन्‍य: दूरदर्शन

Trending