आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Video Of Shoaib Akhtar's Fastest Ball Vs England In 2003 World Cup

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: या चेंडूने केली कमाल अन् शोएब ठरला जगातील सर्वात वेगवान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्‍तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्‍तरचा आज (13 ऑगस्‍ट) 37वा वाढदिवस आहे. अख्‍तरची गोलंदाजी खेळण्‍यास जगातील सर्वोत्तम फलंदाजांनाही घाम फुटायचा. 100 मैल प्रति तासाने चेंडू टाकणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला होता.

शोएब अख्‍तरने सर्वात वेगवान चेंडू 22 फेब्रुवारी 2003 सालच्‍या विश्‍वचषकातील इंग्‍लंडविरूद्धच्‍या सामन्‍यात टाकला होता. हा चेंडू त्‍याने तब्‍बल 161.3 किमी प्रति तास म्‍हणजेच 100.2 मैल प्रति तास या वेगाने टाकला होता. त्‍याने दुस-या षटकातील शेवटच्‍या चेंडूवर हे लक्ष्‍य साध्‍य केले.

आम्‍ही दिव्‍य मराठीच्‍या वाचकांना दाखवत आहोत शोएबने टाकलेल्‍या वेगवान चेंडूचा व्हिडिओ...