आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vidhu Vinod Chopra And Anu Malik Indian Film Director Spotted During Match 10 Of The 2017 IPL

मुलीला स्टेडियममधील स्क्रीनवर पाहताच भज्जी झाला खूष, मॅचदरम्यान दिसले हे सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅच दरम्यान जेव्हा हरभजन सिंगने स्टेडियमवरील स्क्रीनवर आपल्या मुलीला पाहिले तेव्हा त्याने हात हालवून आपल्या मुलीविषयी प्रेम दाखवले. - Divya Marathi
मॅच दरम्यान जेव्हा हरभजन सिंगने स्टेडियमवरील स्क्रीनवर आपल्या मुलीला पाहिले तेव्हा त्याने हात हालवून आपल्या मुलीविषयी प्रेम दाखवले.
स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 मध्ये बुधवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात मॅच खेळला गेला. ज्यात मुंबई टीमने हैदराबादला 4 विकेटने हरविले. वानखेडे स्टेडियमवर झालेली ही मॅच पाहायला अनेक सेलिब्रिटीज तेथे पोहचले होते. ज्यात क्रिकेटर युवराज सिंहची पत्नी हेजल हिच्याशिवाय हरभजन सिंहची पत्नी गीता बसराही समावेश होता. गीताने आपली मुलगी हिनाया हीर सोबत ही मॅच एन्जॉय केली. मॅच दरम्यान जेव्हा हरभजन सिंगने स्टेडियमवरील स्क्रीनवर आपल्या मुलीला पाहिले तेव्हा त्याने हात हालवून आपल्या मुलीविषयी प्रेम दाखवले. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या मॅच दरम्यान स्टेडियमवर दिसलेले इतर सेलेब्स कोण-कोण आले होते...
बातम्या आणखी आहेत...