(पत्नी रिचा सोबत विनय कुमार)
मैसूर - कर्णाटकचा माजी रणजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज आर. विनय कुमारने मैसुर प्राणीसंग्रहालयातील 'दर्शन' नावाच्या वाघाला दत्तक घेतले.
मैसूर प्राणीसंग्रहालयाच्या कार्यकारी निर्देशकांनी दिलेल्या माहितीनुसार, 'विनयने प्राणीसंग्रहायातील 9 वर्षीय वाघाला दत्तक घेतले असून हा वाघ आफ्रिकन प्रजातीमध्ये मोडणारा आहे.'
प्राणीसंग्रहालयाच्या वरीष्ट अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत दत्तक जनावरांमधून प्राणीसंग्रहालयाला 19 लाख 12 हजार 893 रुपये प्राप्त झाले आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, कोणत्या खेळाडूंनी दत्तक घेतले कोणते प्राणी ?