आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RCB च्या खराब परफॉर्मन्सनंतर अनुष्काला भेटायला गेला विराट, पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहली- अनुष्का शर्मा मुंबई एयरपोर्टवर एकत्र दिसले. - Divya Marathi
विराट कोहली- अनुष्का शर्मा मुंबई एयरपोर्टवर एकत्र दिसले.
स्पोर्ट्स डेस्क- आयपीएलमध्ये सर्वात खराब कामगिरीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेऑफच्या बाहेर झाली आहे. टीमला आता केवळ आपल्या औपचारिक मॅच खेळणे एवढेच काम आहे. अशा वेळी बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली गर्लफ्रेंड अनुष्काचा बर्थडे साजरा करायला पोहचला आहे. ते दोघे मुंबई एयरपोर्टवर एकत्र स्पॉट झाले. 1 मे रोजी मॅच असल्याने विराट अनुष्काचा बर्थडे सेलिब्रेट करू शकला नव्हता. आता मात्र दोघे एकत्र बर्थडे सेलिब्रेट करतील. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अनुष्का-विराटचे लेटेस्ट फोटोज...
बातम्या आणखी आहेत...