आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Controversy: विराट कोहलीचे गाजलेले निवडक वाद ! वाचा, एका क्लिकवर...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटपटू विराट कोहली आज (5 नोव्हेंबर) 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. पंजाबी कुटुंबात जन्मलेला विराट आज क्रिकेटच्या अशा शिखरावर पोहोचला आहे, जेथे जाण्यासाठी प्रत्येक क्रिकेटपटू जीव तोडून मेहनत करत असतो. विराट कोहलीने सहा वर्षांपूर्वी 18 ऑगस्‍ट रोजी करिअरला सुरुवात केली होती. लवकरच यशाची शिखरे पादाक्रांत केली. भारताचा दिग्‍गज आणि आश्‍वासक चेहरा अशी त्‍याची ओळख निर्माण झाली. त्‍याचबरोबर वादाशीही याचे जवळेचे नाते राहिले आहे.
आक्रमक स्‍वभावाचा आहे विराट
तीष्‍ण आणि भेदक नजर, चित्‍यासारखी चपळता, लवचिक आणि पिळदार शरीर, आणि तेवढार रुबाब असणारा विराट मैदानात सर्वांपेक्षा वेगळा भासतो. भारतीय संघातील तरुण तळफदार चेहरा, विराट कोहली मैदानावर फार आक्रमक असतो. त्‍याची देहयष्‍टी मैदानावर नवचैतन्‍य उधळत असते. त्‍याच्‍या प्रत्‍येक हालचालीमध्‍ये आक्रमकपणा जाणवत असतो. म्‍हणूनच रागाच्‍या भरात त्‍याच्‍याकडून काही अनपेक्षित वादही घडत असतात.
पुढील स्‍लाइडवर वाचा, विराटचे गाजेलेले वाद...