आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli Ajinkya Rahane Private Pics On Facebook Leaked

PHOTOS: फेसबुकवर लीक झाले अजिंक्‍य रहाणेचे खासगी क्षण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटमुळे आता वैयक्तिक कोणतेही गुपित लपून राहत नाही. अशा गोष्‍टी उजेडात येण्‍यासाठी काही खास पेजचीही निर्मिती करण्‍यात आलेली आहे. यापैकी काही पेजवर तर भारतीय क्रिकेटपटूंची एकदम खासगी छायाचित्रे सातत्‍याने पोस्‍ट होत असतात. एका ताज्‍या पोस्‍टमध्‍ये क्रिकेटपटू अजिंक्‍य रहाणे त्‍याच्‍या 'गर्लफ्रेंड'बरोबर दिसतोय. त्‍याचबरोबर या पेजवर विराट कोहली आणि त्‍याची मैत्रिण इसाबेलचे छायाचित्रही पोस्‍ट करण्‍यात आले आहे.

नुकताच सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरच्‍या प्रोफाईवर छोटया पडद्यावरील एका अभिनेत्‍याशी जोडले गेलेले दाखवण्‍यात आले होते. हे प्रोफाईल खरे आहे की बनावट याची माहिती अद्याप कळू शकलेले नाही.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा भारतीय क्रिकेटपटूंचे फेसबुकवरील छायाचित्रे...