आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli Anushka Sharma News In Marathi, Cricket, Divya Marathi

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या विरोधानंतरही अनुष्का शर्माची विराटसोबत ‘लंडनवारी’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इंग्लंड दौ-यात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या सोबत राहण्याला भारतीय संघाचे व्यवस्थापक सुनील देव यांनी विरोध दर्शवला होता. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक सचिव संजय पटेल यांनीच विराट आणि अनुष्काच्या ‘हम साथ साथ हैं’ला ग्रीन सिग्नल दिली असल्या चे समोर आले आहे. त्या मुळे अनुष्काला विराटसोबत लंडनची वारी करता आली.

विराट कोहलीचे प्रेयसी अनुष्का शर्माला इंग्लंड दौऱ्या वर घेऊन जाणे आपल्याला िबलकूल मान्य नव्हते, असे भारतीय संघाचे व्यवस्थाप क सुनील देव यांनी म्हटले आहे. टीम इंडियाचे व्यवस्थाप क म्हणून देव इंग्लंडला गेले होते. प्रेयसीला सोबत न्यायला भारतीय संस्कृ ती परवानगी देत नाही. अनुष्का ची हजेरी मान्य नव्हती. मात्र, बीसीसीआय सचि व संजय पटेल यांनीच परवानगी दलिी असल्याने मी काहीच करू शकलो नाही, अशी हतबलता त्यांनी माध्यमांकडे बोलून दाखवली. अनुष्का पासून दुरावूनही विराट अपयशीच : बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्या नुसार, विराटच्या अपयशाबद्दल अनुष्काला दोष देणे चुकीचे आहे. फलंदाजीतील चुकांमुळेच तो अपयशी ठरला. ऑफस्टम्पबाहेर जाणाऱ्या चेंडूंना वारंवार छेडल्या मुळे तो बाद झाला. अधिकारी म्हणाला की, ितसऱ्या कसोटीनंतर अनुष्का स्वदेशी परतली. मात्र, त्या नंतर विराटने चौथ्या कसोटीत ०, ७ आणि पाचव्या सामन्या त ६ आणि २० धावाच काढल्या. त्यामुळे त्याला यातही समाधानकारक अशी कामगिरी करता आली नाही.

पुढे वाचा विराटच्या अर्धशतकाविषयी...
विराटचे शानदार अर्धशतक
लंडन । अनुष्का मुळे सध्या चर्चे त असलेल्या विराट कोहलीने शुक्रवारी मि डलसेक्सवि रुद्ध सामन्यात भारताकडून शानदार अर्धशतक झळकावले. त्याने सामन्यात ७१ धावांची खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाला ४४.२ षटकांत २३० धावांपर्यंत मजल मारता आली. यात अंबाती रायडूने ७२ धावांचे याेगदान दिले. कोहलीने अंबातीसोबत चाैथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून संघाच्या धावसंख्येचा आलेख उंचावला.