आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट आहे \'रॉक स्टार\', प्रभु देवापासून ते कपिलच्‍या \'दादी\' सोबत केला डान्‍स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रभु देवा सोबत डान्‍स करताना विराट कोहली.
गेल्‍या तीन-चार वर्षांपासून विराट कोहलीची इमेज 'रॉक स्‍टार' म्‍हणून बनत आहे. क्रिकेटच्‍या मैदानावर विराट जेवढा उत्‍कृष्‍ठ खेळतो तसाच तो डान्‍सही उत्‍कृष्‍ठ करु शकतो.
भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्‍स लीगचा किताब जिंकल्‍यानंतर विराट कोहलीने कपिल शर्माचा टीव्‍ही शो 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' मध्‍ये दादी(अली सागर) सोबत नृत्‍य केले होते. एवढेच नाही, तर बॉलिवूडमधील आघाडीचा नृत्‍य दिग्‍दर्शक प्रभू देवा सोबतही नृत्‍य केले आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, विराट कोहलीने आतापर्यंत विविध ठिकाणी केलेल्‍या डान्‍सची क्षणचित्रे..