आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराटचे पहिले प्रेम होते ही तरूणी, जाणून घ्या बाकी क्रिकेटर्सच्या First Love बाबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहली आणि इजाबेल लिटे. - Divya Marathi
विराट कोहली आणि इजाबेल लिटे.
स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटर धोनीच्या आयुष्यावर बनलेल्या ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात त्याच्या पहिल्या प्रेमाला ठळक स्थान दिले आहे. 30 सप्टेंबर रोजी रिलीज होत असलेल्या या चित्रपटातून धोनीबाबत अनेक खुलासे होऊ शकतात. याआधी धोनीच्या फर्स्ट लव्हबाबत कोणाला माहिती नव्हते. विराटचे पहिले प्रेम होते ही मॉडेल...
- लहानपणी विराटची क्रश होती बॉलिवूड अॅक्ट्रेस करिश्मा कपूर. आता तो अभिनेत्री अनुष्का शर्मासमवेत रिलेशनशिपमध्ये आहे.
- मात्र, अनुष्काच्या आधी तो आणखी एका बॉलिवूड अॅक्ट्रेसला डेट करत होता. तिचे नाव इजाबेल लिटे.
- इजाबेल ब्राझीलियन मॉडेल आहे. तिची 2013 मध्ये ‘सिक्सटीन’ ही बॉलिवूड डेब्यू फिल्म आली होती. तिचा दुसरा सिनेमा 'पुरानी जीन्स’ (2014) राहिला.
दोन वर्षे केले डेट-
- इजाबेलने 2014 मध्ये एका इंटरव्यू दरम्यान सांगितले होते की, ती विराट कोहलीसमवेत रिलेशनशिपमध्ये होती.
- तिने सांगितले होते की, ‘होय, आम्ही दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र हे नाते आम्ही सहमतीने संपविले. आताही आम्ही चांगले मित्र आहोत.’
- इजाबेल आणि विराट यांच्यातील रिलेशनशिपबाबतचा खुलासा तेव्हा झाला होता, जेव्हा 2013 मध्ये हे कपल सिंगापूरमध्ये शॉपिंग करताना स्पॉट झाले होते.
- तेव्हा इजाबेलला कोणीच ओळखत नव्हते. यानंतरच तिची पहिली बॉलिवूड फिल्म रिलीज झाली होती.
- सिंगापूरमध्ये विराट आणि इजाबेल स्ट्रीटवर फिरतानाचे फोटो समोर आले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्या, धोनी- युवराजसह इथर भारतीय क्रिकेटर्सच्या फर्स्ट लव्हबाबत....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...