आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli Did Not Affect From The Affairs With Anushka Sharma Latest News In Marathi

रेड सिग्‍नल नव्हे तर विराट-अनुष्‍काच्‍या प्रेमाला \'बीबीसीआय\'चा ग्रिन सिग्‍नल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय संघाचा उपकर्णधार विराट कोहली आणि सिनेअभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा सध्‍या जोरात सुरू आहे. हे दोघेही सोबत बाहेर देशात फिरायला गेल्याची यापूर्वी अनेकदा चर्चा झाली. दरम्यान, बीबीसीआयने विराट कोहली आणि अनुष्‍काच्‍या भेटण्‍यामुळे कोहलीच्‍या खेळावर परिणाम झाला नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. यामुळेच या दोघांना सोबत राहण्‍याची परवानगी बीबीसीआयने दिली आहे.
या आगोदर हे प्रकरण जरा अति होतेय असे वाटल्‍यामुळे बीसीसीआयने विराट कोहली आणि अनुष्काच्या ‘गाठीभेटीं’ना रेड सिग्नल दाखवला होता. आता मात्र बीबीसीआयने परवानगी दिल्‍यामुळे या जोडीच्‍या प्रेमाला ग्रिन सिग्‍नल मिळाला आहे. इंग्‍लंडच्‍या दौ-यात भारतीय संघाची कसोटी लागलेली असताना क्रिकेट सामान्‍यात कोहलीची कामगिरी निराशजणक असली तरी, प्रेमीची रेल्‍वे मात्र जोरात धावत असल्‍याची चर्चा क्रिकेट जगतामध्‍ये चालू आहे.
आणखी वाचा पुढील स्‍लाईडवर...या आगोदर अनुष्‍का आणि कोहली कुठे- कुठे भेटले-...