आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Virat Kohli Fastest 1000 Calender Year Runs Record

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RECORD: विराट बनला जगातील सर्वात वेगवान फलंदाज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विराट कोहलीने त्याच्या विराट खेळाच्या प्रदर्शनाने टीम इंडियाला श्रीलंकेत मालिका जिंकून दिले. याचबरोबर त्याने आपल्या नाववर एक वेगळा विक्रम नोंदविला आहे.
सगळ्यात वेगाने 1000 धावांचे लक्ष्य गाठणारा तो भारतीय संघातला फलंदाज बनला आहे. केवळ 15 सामन्यांमध्ये त्याने हा पराक्रम त्याच्या नावावर नोंदविला आहे. जागतिक पातळीवर अफ्रिका संघाचा हाशिम आमला त्याच्या पुढे आहे.
विराटने श्रीलंकेच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 128 धावा काढल्या. पाहा अशाच विराटचे विराटरूप आणि त्याचे काही खास रेकॉर्ड..