आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण होते विराटचे पहिले प्रेम, जिने त्‍याला दिला नकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज विराट कोहलीवर आज भलेही अनेक मुली मरत असल्‍या तरी एक वेळ अशी होती की त्‍याचा जीव एका मुलीवर जडला होता. तो त्‍या मुलीला पाहण्‍यासाठी वेळेपूर्वीच शाळेत जात असत. हे प्रकरण जास्‍त दिवस चालले नाही. कारण ज्‍या दिवशी विराटने त्‍या मुलीसमोर आपले मन मोकळे केले. तेव्‍हा त्‍या मुलीने त्‍याला नकार दिला होता.

दिल्‍लीत शिकलेला विराट आपल्‍याच शाळेतील सिनिअर मुलीवर भाळला होता. विराटचे प्रेम एकतर्फी होते. कारण त्‍याने आपले प्रेम जाहीर केले नव्‍हते. एक दिवस त्‍याने ते जाहीर करण्‍याचा विचार केला. त्‍यासाठी त्‍याने आपल्‍या बरोबरच्‍या एका मैत्रिणीची मदत घेतली.

इतक्‍या दिवस आपल्‍या मनातले सांगण्‍यासाठी कचरणा-या विराटने पत्राचा आधार घेतला. त्‍याने आपल्‍या मनातील सर्व त्‍या पत्रात लिहून मैत्रिणीच्‍या मदतीने तिच्‍यापर्यंत पोचवले. विराटचे पत्र तिच्‍या हाती पडताच तिने ते फाडून फेकून दिले. त्‍यामुळे विराट नाराज झाला, आणि पुन्‍हा प्रेम न करण्‍याची त्‍याने शपथ घेतली. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या कठीण समयी कुटुंबिय आणि क्रिकेट यापैकी कशाची निवड केली विराटने...