आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फक्‍त क्रिजवरच नव्‍हे तर नाईट पार्ट्यांमध्‍येही रंगते विराटची खेळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेंद्रसिंह धोनीशिवाय मिशन झिम्‍बाब्‍वे फत्ते करण्‍यात टीम इंडिया यशस्‍वी ठरली आहे. प्रभारी कर्णधार विराट कोहलीने चमकदार नेतृत्‍व करून टीम इंडियाला मालिकेत 3-0ने आघाडी मिळवून दिली आहे.

हरारे य‍ेथे झालेले तिन्‍ही सामने जिंकणा-या टीम इंडियाचा आज चौ‍था सामना बुलावायो येथे रंगणार आहे. विराटच्‍या नजरा आता क्लिन स्विपवर टिकून आहेत.

विराटने दोन सामन्‍यात क्रीजवर टिकून टीम इंडियाला विजय मिळवून देण्‍यात महत्‍वाची भूमिका निभावली. असेही नाही की विराटच्‍या नजरा फक्‍त क्रीजवरच टिकून असतात. वैयक्तिक आयुष्‍यातही त्‍याच्‍या बिनधास्‍त स्‍टाईलचे अनेक चाहते पाहायला मिळतात.

विराटची नजर भलेही झिम्‍बाब्‍वेला क्लिन स्विप देण्‍यावर असली तरी आयपीएल सामने आणि पार्टीजमध्‍ये विराटची नजर कुठेकुठे असते हेही क्रिकेटप्रेमींना चांगलेच माहित आहे.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा टीम इंडियाचा कर्णधार विराटची बिनधास्‍त स्‍टाईल...