आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉट्सअॅप इमोजीसारखी एक्सप्रेशन देतो विराट, व्हायरल झाले हे 11 Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मैदानात खूपच आक्रमक व भावनिक खेळाडू दिसतो. तो मॅच दरम्यान आपलया भावना सर्वांसमोर एक्सप्रेस करत असतो. याचमुळे त्याचे फॅन्स आता त्याचे हावभाव वॉट्सअॅप आणि सोशल मीडिया ईमोजीशी जोडून तुलना करू लागले आहेत. विराटच्या खूष होण्यापासून ते संतप्त झालेल्या चेह-याचे हावभाव तेही फनी अंदाजातील आता व्हायरल होऊ लागले आहेत. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, वॉट्सअॅप इमोजीसारखीच विराटचे 10 मजेशीर एक्सप्रेशन्स...
बातम्या आणखी आहेत...