Home »Sports »Latest News» Virat Kohli Private Moments With Girlfriend On Facebook

PHOTOS: व्‍हेलेंटाईनपूर्वीच लीक झाले विराट कोहलीचे प्रेम !

दिव्‍य मराठी वेब टीम | Feb 10, 2013, 14:23 PM IST

व्‍हेलेंटाईन डे म्‍हणजे 14 तारीख येण्‍यास काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. बॉलिवूड, सेलिब्रेटीज यांच्‍या अफेअर्सच्‍या चर्चेबरोबर आता क्रिकेटपटूंच्‍या अफेअर्सचीही चर्चा मोठया प्रमाणात सुरू आहे. सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर क्रिकेटपटूंचे खासगी छायाचित्रेही लीक होताना दिसतायत. मग ती छाय‍ाचित्रे कर्णधार महेंद्रसिंग धोनीची असोत किंवा विराट कोहली. सध्‍या सर्वांच्‍याच मैत्रिणी आणि त्‍यांच्‍या जोडीदारांबरोबरची छायाचित्रे इंटरनेटवर धूम करीत आहेत. विराट कोहली आणि त्‍याची ब्राझीलियन मैत्रिण इसाबेलची काही खास छायाचित्रे ही त्‍यापैकीच.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून क्रिकेटपटूंच्‍या खास छायाचित्रांवर टाका एक नजर...

Next Article

Recommended