आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट कोहलीने ग्राऊंडवर केला Rain Dance, प्रिती पोहोचली छत्री घेऊन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामन्यादरम्यान विराट आणि प्रिती अशा अंदाजात दिसले. - Divya Marathi
सामन्यादरम्यान विराट आणि प्रिती अशा अंदाजात दिसले.
मोहाली - मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर पंजाब आणि बेंगळुरू यांच्यात होणाऱ्या सामन्यात पावसाने व्यत्य आणला होता. त्यामुळे सामना बराज उशीरा सुरू झाला. वातावरण खेळण्यायोग्य होण्यासाठी बराच वेळ लागला. त्यात पाऊसही जोरदार झाल्याने खेळ सुरू व्हायला अधिकच उशीर झाला. पण पावसाने जरी मजा कमी केली असली तरी, बेंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने पावसाचा आनंद घेत मैदानावरच जोरदार डान्स केला. कोहलीचा डान्स पाहता इतर खेळाडूही मैदानात पोहोचले आणि सगळ्यांनीच जोरदार डान्सही केला. त्यानंतर बराचवेळ खेळाडू मैदानावर फुटबॉलही खेळत होते. पावसादरम्यान प्रिती झिंटाही मैदानावर छत्री घेऊन पोहोचली होती. तीही तिच्या संघातील खेळाडुंबरोबर बराचवेळ मैदानात होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTO